आम्ही हाताने उखळीमध्ये शेंगा चटणी कुटतो. शेंगा चटणी मध्ये सर्वात टॉप क्वालिटी गुजरात बोल्ड शेंगा, उत्तम क्वालिटीचे लसूण, आयोडाइज्ड मीठ वापरतो. हाताने उखळीमध्ये शेंगा चटणी कुटल्यामुळे शेंगा चटणी दाणेदार बनते.
Rs 350 Per Kilogram ( Incl Courier Charges )
For Orders Call : 7378466066 / 7709852004
KALA MASALA / काळा मसाला
आम्ही सोलापूरहून काळा मसाला कुरिअर ने पाठवितो
आम्ही कांडप मध्ये तब्बल २८ गरम मसाले व टॉप क्वालिटी संकेश्वरी मिरची वापरून आमचा सोलापूरचा काळा मसाला बनवितो. हा मसाला व्हेज व नॉन व्हेज डिशेश मध्ये वापरू शकता.